•mr•

चव

आमच्या घराजवळ पुस्तकांचं एक मोठं दुकान होतं. बऱ्यापैकी मोठं होतं, पुष्कळ पुस्तकं तिथे.

आमच्या घराजवळ पुस्तकांचं एक मोठं दुकान होतं. बऱ्यापैकी मोठं होतं, पुष्कळ पुस्तकं तिथे. आज तिथून जाताना पाहिलं, तिथे एक हॉटेल झालंय! वाईट वाटलं थोडं; पण म्हटलं असो. वाचा.. चावा.. इकडून तिकडून सारखंच. मालकाचीच चव बदलली असणार!! दुसरं काय!