कळी
चित्रांच्या गर्दींत हरवून जातो शब्द.
चित्रांच्या गर्दींत हरवून जातो शब्द.
आणि आवाज हरवतो,
अभिनिवेशाच्या अरेरावीमध्ये.
सजवून ठेवलेला फुलांचा गुच्छ पाहून
एक कळी पार कोमेजून जाते,
उमलण्या आधीच.
Tags:
चित्रांच्या गर्दींत हरवून जातो शब्द.
चित्रांच्या गर्दींत हरवून जातो शब्द.
आणि आवाज हरवतो,
अभिनिवेशाच्या अरेरावीमध्ये.
सजवून ठेवलेला फुलांचा गुच्छ पाहून
एक कळी पार कोमेजून जाते,
उमलण्या आधीच.