•mr•

लिट

आज इन द मॉर्निंग मी हेअर कट घ्यायला सलॉन मध्ये गेलो होतो, सो तेंव्हा तिथे मराठी रेडिओ स्टेशन वर एक प्रोग्रॅम प्ले होत होता. त्यात सम फेमस मराठी ऍक्टर वॉज टॉकिंग टू सम फेमस मराठी ऍक्ट्रेस एका इंटरव्…

आज इन द मॉर्निंग मी हेअर कट घ्यायला सलॉन मध्ये गेलो होतो, सो तेंव्हा तिथे मराठी रेडिओ स्टेशन वर एक प्रोग्रॅम प्ले होत होता. त्यात सम फेमस मराठी ऍक्टर वॉज टॉकिंग टू सम फेमस मराठी ऍक्ट्रेस एका इंटरव्ह्यू काईंडा थिंग मध्ये आणि दे व्हर लाईक' यु नो ना, रिसेन्ट सोशल मीडिया ट्रोल्स किती लो लेव्हल ट्रोलिंग करतात अँड ऑल'.

त्यावर ऍक्टर वॉज लाईक 'आय नो राईट. सो चिप, बट वी शुड टेक इट ओन्ली पॉझिटिव्हली यु नो. बी पॉझिटिव्ह, व्हाईब्स मॅटर.'

त्यावर शी वॉज लाईक 'ऑ! हाऊ ट्रू !'

शेवटी त्यांनी एकमेकांना ऍडव्हान्स मध्ये हॅपी मराठी लँग्वेज डे विश केलं.

सो लिट ना ?

-सौरभ राघवेंद्र.