•mr•

सुभाषितमेकम् |

सुभाषितम् प्रतिदिनं |

सुभाषितम् प्रतिदिनं |

विद्या विवादाय धनं मदाय शक्ति: परेषां परपीडनाय ।

खलस्य साधो: विपरितमेतत ज्ञानाय दानाय च रक्षणाय ।।

अर्थ :

खल किंवा दुष्ट मनुष्य आपली विद्या केवळ वाद घालण्यासाठी वापरतो, आपल्या धनामुळे तो उन्मत्त होतो अणि शक्तिचा दुरुपयोग तो दुर्बल लोकांना त्रास देण्यासाठी करतो.

सज्जन माणसाची विद्या इतरांना ज्ञान देण्यासाठी असते. त्याचे धन दान करण्यासाठी असते अणि शक्ति दुर्बलांचे रक्षण करण्यासाठी असते.