सुभाषितमेकम् |
सुभाषितमेकम् |
सुभाषितमेकम् |
पुस्तकस्था तु या विद्या परहस्तगतं धनम् |
कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद् धनम् ||
अर्थ:
केवळ पुस्तकातच असणारे ज्ञान हे ज्ञान नव्हे आणि दुसऱ्याच व्यक्तीच्या हाती असणारे एखाद्याचे धन हे धन नव्हे.
कारण, ज्यावेळी एखादा प्रसंग ओढवतो तेंव्हा या दोहोंमधल्या कशाचाच उपयोग होत नाही.
Tags: