•mr•

सुभाषितमेकम् |

सुभाषितं प्रतिदिनम् |

सुभाषितं प्रतिदिनम् |

अनेकशास्त्रं बहुवेदितव्यम् अल्पश्च कालो बहवश्च विघ्ना: |

यत्सारभूतं तदुपासितव्यं हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात् ||

अर्थ:

या विश्वात अनेकविध शास्त्रे आहेत आणि खूप सारे ज्ञान आहे, मात्र आपल्याकडे वेळ कमी असतो आणि पुष्कळ अडचणींना सामोरे जावे लागते..

म्हणून ज्याप्रमाणे हंस आपल्या नीरक्षीरविवेक बुद्धीने पाणी आणि दुधाच्या मिश्रणामधून केवळ दूध वेगळे करतो, त्याचप्रमाणे आपण सर्व शास्त्रांचे सार ग्रहण करावे.